संक्रात २०१८ | Sankrant 2018
sankrant_fb_cover_compress

Event Phone: Priya: 7049056233 & Rupali: 9803182991

We're sorry, but all tickets sales have ended because the event is expired.
  • January 27, 2018
    9:30 am - 2:00 pm

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला...
शार्लट मराठी मंडळ घेउन येत आहे मकर संक्रांती 2018
----------------------------------------
2:30-2:45- नोंदणी (registration)
2:45-:4 - भेटीगाठी आणि पतंगबाजी (1 per family)
4-4:30 - बालनाट्य- “चतुर बिरबल”
4:30-5:15 मंडळाची वार्षिक सभा (AGM)
5:15-5:40 शार्लट च्या यशस्वी उद्योगपतींशी मुलाखत
5:45-6:10 लघुनाट्य - "रेडिओलॉजी"
6:15 - हळदीकुंकू / अल्पोपहार (वि्क्री साठी उपलब्ध)
आणि कार्यक्रमाची सांगता
-----------------------------------------
पतंग बाजीने होइल समारंभाची सुरूवात
चतुर बिरबलाच्या युक्त्या पाहू बालनाट्यात
नवीन चेहरे नवीन सभासद
AGM मध्ये करू त्यांचे स्वागत
Radiology लघुनाट्याची घेऊन गंमत
शार्लट च्या उद्योगपतींशी होईल मुलाखत
सुवासिनी येतील नटुन थटुन
वाढवतील शोभा हळदी कुंकुवासोबत वाण लुटुन
होतील सर्वांच्या भेटीगाठी
मकर संक्रांती सण आहे तुम्हा आम्हा सर्वांसाठी
चला तर मग... भेटूया

Venue:  

Address:
Vihaar Hall, Hindu Center, 7400 City View Dr, Charlotte, North Carolina, 28212, United States

About

Categories: