मंडळाविषयी About Us

शार्लट मराठी मंडळ संकेत स्थळावर हार्दिक स्वागत !!

शार्लट आणि आसपासच्या परिसरातील मराठी भाषिक मंडळींना मातृभाषेतील एक व्यासपीठ मिळावं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, मराठी संस्कृतीचे संवर्धन व्हावे कार्यक्रमांच्या निमित्ताने मराठी मंडळी एकत्र यावीत हा मूळ हेतू.

कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळी मराठी मंडळी एकत्र येतात, नवीन ओळखी होऊन तुमचा मराठी मित्रपरिवार वाढतो. मंडळातर्फे साजरे केले जाणारे उत्सव पाहून आणि पुढील पिढीलाही आपल्या भाषेची, आपल्या संस्कृतीची ओळख होते. सगळ्यांच्याच कलागुणांना मातृभाषेतील एक व्यासपीठ मिळते. तेव्हा सातासमुद्रापार मराठीचा जयघोष करत निघालेल्या या दिंडीत जरूर सामील व्हा.

Welcome to Charlotte Marathi Mandal Website!

Charlotte is growing and so does Indian diaspora in the city and nearby towns.

Marathi community makes the city vibrant especially with the Ganapati Festival and many other events which are designed to keep the cultural values alive and at the same time expose young folks and everyone to our sanskriti as well as traditions.

We offer platform for everyone to participate, socialize, build the community feeling and at the same time have fun.

Charlotte Marathi Mandal is committed to keep providing this Marathi platform as well as showcase talent to harmonize community and being one feeling.

We are proud BMM (Bruhan Maharashtra Mandal) Member too:

team-BMM Member