Marathi Movie-Farzand (फर्जंद)
farzand_fb_cover

Event Phone: (704) 941-7338

We're sorry, but all tickets sales have ended because the event is expired.
  • July 15, 2018
    6:00 am - 8:35 am


Note: We have limited seats so Kids below 8 years needs to share seat with their parents.

फर्जंद - आपण फकस्त लढायचं… आपल्या राजा साठी आन स्वराज्यासाठी .. !
जय भवानी! जय शिवाजी! जय महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शूर योद्धा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. शिवाजी महाराजांनी त्यांच्या पराक्रमाने मुघलांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांना या लढाईत त्यांच्या अनेक मावळ्यांनी साथ दिली. फर्जंद या चित्रपटात शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी पन्हाळा गड कशाप्रकारे सर केला हे दाखवण्यात आले आहे. हा गड केवळ ६० मावळ्यांनी अतिशय कमी युद्ध शस्त्र असताना देखील केवळ साडे तीन तासात जिंकला. त्यांच्यासमोर अडीज हजारांचे मुघलाचे सैन्य असले तरी ते थोडे देखील डगमगले नाहीत. शिवाजी महाराजांच्या याच लढाईची आणि कोंडाजी फर्जंद या मावळ्याची शौरगाथा सांगणारा चित्रपट फर्जंद !!!
FB Event Link - https://www.facebook.com/events/205318210089678/

Official trailer

Reviews


Venue:  

Address:
9650 RedStone Drive, Indian Land, South Carolina, 29707, United States

About

Categories: Tags: ,