दिवाळी २०१९
diwali2019_fb

Event Phone: 732-371-9846

Details Price Qty
CMM Member Adults (16+ Years)show details + $10.00 (USD)  
CMM Member Kids (3+ Years)show details + $5.00 (USD)  
CMM Non-Member Adults (16+ Years)show details + $15.00 (USD)  
CMM Non-Member Kids (3+ Years)show details + $8.00 (USD)  

  • November 23, 2019
    2:00 pm - 8:00 pm

Facebook eventhttps://www.facebook.com/events/2430142547232342/

कार्यक्रमाची रूपरेषा
दु २:०० : नोंदणी सुरु
दु २:००-३:३० : भेठी-गाठी ,फराळ
दु ३:३०-४:०० : चिमुकल्या बालमित्रांचा वेशभूषा कार्यक्रम
सं ४:००-५:४५ : लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम
सं ५:४५-६:०० : शार्लट भूषण पुरस्कार व BMM घोषणा
सं ६:००-६:१५ : BMM चित्रफीत/ध्वनिफीत
सं ६:००-६:३०: मध्यातंर
सं ६:३०-७:४५: मोठ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम
तिकिटामध्ये खास भारतामधुन मागवलेला दिवाळीचा फराळ आणि लहान मुलांसाठी खाऊ ह्यांचा समावेश आहे.
खाद्यपदार्थ सं ५:३० नंतर विक्रीसाठी उपलब्ध असतील.

टिप:
१. जे बाळ-गोपाळ (१६- वर्ष्याच्या खालील) विविध कलागुणांचा अविष्कार करणार आहेत, त्या सर्वांना शार्लट मराठी मंडळातर्फे कडून सुंदर मानचिन्ह व प्रशस्ती पत्रक दिले जाणार आहे.
—————————————————————————————————————————
CMM Diwali 2019 : Go Green #GoGreen
As a part on Green Initiative *Charlotte Marathi Mandal* has decided to no use of plastic in this Diwali event. Since this is first event lets take small steps.
Bring your own water bottles
There will be water dispensers at venue and Green Team volunteers will help you.
Please support this great initiative for better future.
gogreen

संपर्क –
प्रिती रघुते :+1 (734) 306-9794
संदिप पवार: +1 (732) 371-9846
शार्लट मराठी मंडळ

Venue:  

Address:
300 Pitts School Rd SW, Concord, North Carolina, 28027, United States

About

Categories: