- July 1, 2023 - July 15, 2023
4:00 pm
नमस्कार शार्लटकर,
आपल्या शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि अमेरिका दौऱ्यावर आलेल्या वडिलधाऱ्यांसाठी, शार्लट मराठी मंडळ १५ जुलै रोजी स्नेह संमेलन आयोजित करत आहे. विविध खेळ, स्थानिक कलाकारांचे कलागुण प्रदर्शन आणि मस्त जेवण असे कार्यक्रमाचे स्वरुप आहे.
तरी सर्वाना मंडळाकडून आग्रहाचे आमंत्रण -
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हा फॉर्म लवकरात लवकर ९ जुलैच्या आत भरुन पाठवा -
दिनांक: १५ जुलै २०२३
वेळ: संध्याकाळी ४-७
स्थळ: Colonel Francis J Beatty Park, Shelter 2, 4330 Weddington Road, Matthews, NC-28105
या कार्यक्रमासाठी काही रक्कम देणगी द्यायची असल्यास, कृपया "Donations" हा पर्याय निवडावा. तुम्ही डोनेशन्स करणार असाल तर दुसरे कोणतेही रेजिस्ट्रेशन अनिवार्य नाहीये.
https://charlottemarathimandal.org/events/cmm-donations/
जर तुम्ही शार्लट मराठी मंडळाचे सभासद होऊ इच्छिता, तर खालील दुव्याचा वापर करावा:
धन्यवाद,
प्रीती रघुते - 734-306-9794
गौरी मेहेंदळे - 414-828-7282
शार्लट मराठी मंडळ
Venue: Colonel Francis Beatty Park
Address:
Description:
Shelter#2, Colonel Francis Beatty Park
4330 Weddington Rd, Matthews, NC 28105