====================================================================================
Marathi Movie फ़ास्टर फेणे
====================================================================================
मराठी नाटक "शांतेच कार्ट चालू आहे"
====================================================================================
दिवाळी २०१७
कार्यक्रमाची रूपरेषा
- दु २:३०-३:००: नोंदणी, भेठी-गाठी ,फराळ
- दु ३:००-३:३०: चिमुकल्या बालमित्रांचा वेशभूषा कार्यक्रम
- सं ३:३०-५:००: लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम
- सं ५:००-५:३०: शार्लट भूषण पुरस्कार
- सं ५:३०-६:००: मध्यातंर
- सं ६:००-७:३०: मोठ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम
तिकिटामध्ये खास भारतामधुन मागवलेला दिवाळीचा फराळ आणि लहान मुलांसाठी खाऊ ह्यांचा समावेश आहे.
खाद्यपदार्थ सं ५:३० नंतर विक्रीसाठी उपलब्ध असतील.
====================================================================================
साखर खाल्लेला माणूस
====================================================================================
मराठी चित्रपट - मुरांबा
तिकिटासाठी येथे क्लीक करा.
====================================================================================
स्प्रिंग फेस्टिवल – २०१७
अअअअअअ, अरे हो बरोबर स्प्रिंग हॉलिडे सीजन येतोय……. आपल्यातीलच काही मित्रां कडून कळलं कि मुलांच्या शाळेला सुद्धा सुट्ट्या आहेत….. किती टेन्शन होत मित्रांना जेव्हा ते सांगत होते कि काय करावं तेच काळात नाही, प्रश्न पडलाय कुठं घेऊन जावं कुटुंबाला जिथे भरभरून करमणूक होईल आणि खिशाला चटका कमीत कमी…..
चला तर मग आपणच सगळे मिळून हा स्प्रिंग साजरा करू…..काळजी नसावी, इथे आपण सर्व वयोगटासाठी कार्यक्रम ठेवू, सोबत अतिशय अल्प दारात खाद्यपदार्थ असतीलच….. मग आता फक्त चिल्ले, पिल्ले,काका, मामा, पप्पा, आई, मावशी, आत्या, मित्र सगळे सगळे या…..
- कधी: १५ एप्रिल २०१७
- केव्हा: दु. १२.३० पासून सां ८ पर्यंत
- कुठे: Andrew Jackson State Park, 196 Andrew Jackson Park Rd, Lancaster, SC, 29720
प्रवेश फी किती म्हणालात; अहो,एकदम freeeeeee, फक्त पार्क प्रवेश शुल्क $२
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
For more information, details and help, Contact us:
- Anand Chakrapani ✆ 704-898-6973
- Sandeep Padhye ✆ 732-983-7953
- Rupali Kamat ✆ 980-215-3198
- Rahul Garad ✆ 704-941-7338
====================================================================================
संक्रांत २०१७
- कधी: २८ जानेवारी २०१७
- कुठे: Jay M. Robinson High School, 300 Pitts School Rd SW, Concord, NC 28027
- दु. २.३० ते ३: सहभाग नोंदणी
- दु. ३ ते ४ : बच्चे कंपनी साठी नाटक
- सां. ४ ते ५ : मंडळाची वार्षिक सर्व साधारण सभा
- सां. ५ ते ६ : तरुणांसाठी (वयाने आणि हृदयाने) नाटक
- सां. ६ ते ८ : हळदी कुंकू, सोबत चहा आणि नाश्ता****
- Poonam Kulkarni ✉ ✆ 732-381-3018 (Event Chair)
- Pranjali Gadbail ✉ ✆ 630-267-4356 (Event Co-Chair)