by Marathi Shala | Aug 29, 2021
मराठी शाळा (शार्लट) नमस्कार, काही महिन्यांपूर्वी नमूद केल्याप्रमाणे शार्लट मराठी मंडळ आता शार्लटमध्ये बृहन् महाराष्ट्र मंडळाची मराठी शाळा चालू करीत आहे. त्यासाठी आवश्यक बाबींवर, मराठी शाळा समितीचे सदस्य गेले काही दिवस काम करीत होते. या शाळेमध्ये विद्यार्थी...