नमस्कार शार्लटकर्स,
आई बाबांना, काका काकूंना, आजी आजोबांना , सर्व मोठ्यांमधल्या लहानांना आग्रहाचे आमंत्रण!!!
एक मस्त दुपार शार्लट मराठी मंडळ घेऊन येतेय तुमच्यासाठी!! छान छान खेळ, गाणी आणि कार्यक्रमाची एक धमाल स्पर्धा !!!
12 जुलै 2026, सकाळी 11 – 2.30
9505 Moss Plantation Ave NW,
Concord NC 28027
तरी सर्वाना मंडळाकडून आग्रहाचे आमंत्रण –
या कार्यक्रमासाठी काही रक्कम देणगी द्यायची असल्यास, कृपया “Donations” हा पर्याय निवडावा. तुम्ही डोनेशन्स करणार असाल तर दुसरे कोणतेही रेजिस्ट्रेशन अनिवार्य नाहीये.
अधिक माहितीसाठी संपर्क करा :
संजीव डांगे 704-575-7083 / दीपा लिमये 908-421-481
-
CMM CLUB 60 AND BEYOND 2026
July 12, 2026
11:00 am - 2:30 pm
Mosscreek Club House
Venue: Mosscreek Club House
Address:
9505 Moss Plantation Ave NW, Concord, North Carolina, 28027, United States