Details Price Qty
CMM Member and their visiting elders $10.00 USD  
Non-CMM Member Registration $20.00 USD  
Donations $25.00 USD  
Donations $50.00 USD  

नमस्कार शार्लटकर्स,
आई बाबांना, काका काकूंना, आजी आजोबांना , सर्व मोठ्यांमधल्या लहानांना आग्रहाचे आमंत्रण!!!
एक मस्त दुपार शार्लट मराठी मंडळ घेऊन येतेय तुमच्यासाठी!!  छान छान खेळ, गाणी आणि कार्यक्रमाची एक धमाल स्पर्धा !!!
12 जुलै 2026, सकाळी 11 – 2.30

9505 Moss Plantation Ave NW,
Concord NC 28027

तरी सर्वाना मंडळाकडून आग्रहाचे आमंत्रण –

या कार्यक्रमासाठी काही रक्कम देणगी द्यायची असल्यास, कृपया “Donations” हा पर्याय निवडावा. तुम्ही डोनेशन्स करणार असाल तर दुसरे कोणतेही रेजिस्ट्रेशन अनिवार्य नाहीये.

अधिक माहितीसाठी संपर्क करा :
संजीव डांगे 704-575-7083 / दीपा लिमये 908-421-481

 

Venue:  

Address:
9505 Moss Plantation Ave NW, Concord, North Carolina, 28027, United States

CMM WhatsApp Chatbot
CMM WhatsApp Chatbot