Posted on February 7, 2022, 5:19 pm By Mahesh Bhor
We're sorry, but all tickets sales have ended because the event is expired.
- February 7, 2022 - February 21, 2022
8:00 pm - 10:00 am
Kaleidoscope - मराठी संगीत विश्वातील प्रसिद्ध गायक - ऋषिकेश रानडे व मधुरा दातार यांच्या सदाबहार गीतांची मैफिल आणि त्याचबरोबर सुप्रसिद्ध बासरीवादक अमर ओक यांची बासरीसोबत जुगलबंदी.
तर तुम्ही तयार आहात ना, कान तृप्त करायला..?
हा कार्यक्रम सर्व CMM सभासदांकरीता मोफत असेल, जर तुम्ही १० फेब्रुवारीच्या आधी सभासद झाला तर.
त्वरीत सभासद व्हा आणि लाभ मिळवा!
आणि जर तुम्ही सभासद नसाल तर वर दिलेले तिकीट घेऊ शकता.
शार्लट मराठी मंडळ
Categories: Tags: CharlotteMarathiMandal