Uttaranga 2024
uttararang2024
We're sorry, but all tickets sales have ended because the event is expired.
  • CMM Uttararang 2024
    June 22, 2024
    5:00 pm - 9:00 pm

 

नमस्कार शार्लटकर्स,
आई बाबांना, काका काकूंना, आजी आजोबांना , सर्व मोठ्यांमधल्या लहानांना आग्रहाचे आमंत्रण!!!
एक मस्त संध्याकाळ शार्लट मराठी मंडळ घेऊन येतेय तुमच्यासाठी!!  छान छान खेळ, गाणी आणि उखाण्यांची एक धमाल स्पर्धा !!!
२२ जून संध्याकाळी ५-९
9505 Moss Plantation Ave NW,
Concord NC 28027

तरी सर्वाना मंडळाकडून आग्रहाचे आमंत्रण -

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हा फॉर्म लवकरात लवकर भरुन पाठवा -

Google Form - Add your name

या कार्यक्रमासाठी काही रक्कम देणगी द्यायची असल्यास, कृपया "Donations" हा पर्याय निवडावा. तुम्ही डोनेशन्स करणार असाल तर दुसरे कोणतेही रेजिस्ट्रेशन अनिवार्य नाहीये.

अधिक माहितीसाठी संपर्क करा :
गौरी मेहेंदळे 414-828-7282
गौरी आपटे   515-494-1654

Venue:  

Address:
9505 Moss Plantation Ave NW, Concord, North Carolina, 28027, United States

Description:

9505 Moss Plantation Ave NW

Concord NC 28027

About

Categories: