वाचनीय

=====================================================================================

मोहना जोगळेकरची अनुदिनी (ब्लॉग) :

मानवी मन, नातेसंबंध, आजूबाजूला घडणार्या घटना आपण सगळेच वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त करत असतो. मोहनाने याच भावनांना विविध वृत्तपत्र मासिकांतून कथा, कविता, लेख या रुपाने शब्दरुप दिलं. लोकसत्ता, बृहनमहाराष्ट्र वृत्त, श्री. व सौ. अशा वृत्तपत्र, मासिकांतून प्रसिद्ध झालेल्या सदरांना वाचकांचा उंदड प्रतिसाद मिळाला. ’मेल्टिंग पॉट’ कथासंग्रहाला (कोमसापचं) कोकण मराठी साहित्य परिषदेचं उत्कृष्ट कथासंग्रहाचं पारितोषिक मिळालं.

यातील काही लेखन अनुदिनीवर (blog) वाचता येईल – http://mohanaprabhudesai.blogspot.com

=====================================================================================