Event Phone: 469-994-4684
- Spring Festival Admission
April 16, 2022 - May 29, 2022
8:00 am - 8:30 pm
रात्रीनंतर दिवस उगवला, पहाट हसतच जागी झाली,
ऊन सावली खेळ निरंतर, सांगत सांगत धावत आली,
सुख दुःखाचा खेळ असाच, जाणुन घ्यावे साऱ्यांनी,
हसत जगा अन हसत रहा, सांगून गेली स्पर्शानी...
गेली दोन वर्षे कोरोनाशी चाललेल्या झुंजीमुळे आपल्याला CMM Spring Festival साजरा करता आला नाही. शार्लट मराठी मंडळ नव्या उत्साहात आणि जल्लोषात घेऊन येत आहे CMM Spring Festival 2022. खो-खो, क्रिकेट, लंगडी, चमचा-लिंबू स्पर्धेसारखे मैदानी खेळ; मेहेन्दी, चित्रकला, गायन, नृत्य, नाटक, हौसी आणि महाराष्ट्रीयन चटकदार मेजवानी.
तरी सर्वाना मंडळाकडून आग्रहाचे आमंत्रण -
दिनांक: 29 May 2022
अपेक्षित वेळ: सकाळी 10 - संध्याकाळी 6
स्थळ: Andrew Jackson State Park , Lancaster, SC 29720
CMM Spring Festival 2022 - Vendor Registration
https://tinyurl.com/CMMSpringFestival22-Vendor
CMM Spring Festival 2022: Program Registration
https://tinyurl.com/CMMSpringFestival22-Program
चला तर मग सज्ज व्हा!
Notes:
- Entry Fees for General Admission:
CMM Members Family: Refundable: Pls review the note below
Non-members Family: Adult($4) and Kids($1) - Entry fees for CMM members are refundable in terms of food coupons. This is in good faith to estimate the attendance count for food vendors. In case of a no-show, this amount won't be refunded back.
- Please note as per Park policies each guest visiting Spring Festival has to pay Car Parking fees of $3.00 at the entry gate...
- अँड्र्यू जॅक्सन स्टेट पार्कमध्ये तिकीट काउंटर उपलब्ध असेल जिथे आम्ही खरेदीसाठी फूड कूपन वितरित करू. तसेच प्रत्येक कूपनची किंमत $2 असेल, त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कृपया कूपन खरेदी करा. कार्यक्रम आणि फूड काउंटर Amphitheater जवळच असतील.
काही प्रश्न असल्यास संपर्क:
सौरभ पाटील: 469-994-4684
राहुल बोबडे: 646-406-2683
योगेश पाटील: 704-906-6732
आपलेच,
शार्लट मराठी मंडळ
Venue: Andrew Jackson State Park
Address: