CMM Senior Citizens Meet 2022
senior-citizen
We're sorry, but all tickets sales have ended because the event is expired.
  • June 18, 2022
    3:00 pm - 10:00 pm

नमस्कार मंडळी,

आपल्या शहरातील ज्येष्ठ (६२+) नागरिकांसाठी शार्लट मराठी मंडळ १८ जून रोजी स्नेह संमेलन आयोजित करत आहे. या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी आणि कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हा फॉर्म १० जूनच्या आत भरा -

Google Form - Add your name

दिनांक: शनिवार १८ जून २०२२
वेळ - संध्याकाळी ५ ते ९
स्थळ: Shelter#1, Colonel Francis Beatty Park
4330 Weddington Rd, Matthews, NC 28105

अधिक सविस्तर माहितीसाठी खालील व्यक्तींशी संपर्क साधा.

टीप: काही अपरिहार्य कारणामुळे तुम्ही येऊ शकत नसाल, तर लगेचच हा फॉर्म पुन्हा "Sorry, can't make it" असा भरून पाठवा. म्हणजे अन्न वाया जाणार नाही.

या कार्यक्रमासाठी काही रक्कम देणगी द्यायची असल्यास, कृपया "Donations" हा पर्याय निवडावा. तुम्ही डोनेशन्स करणार असाल तर दुसरे कोणतेही रेजिस्ट्रेशन अनिवार्य नाहीये.
https://charlottemarathimandal.org/events/cmm-donations/

जर तुम्ही शार्लट मराठी मंडळाचे सभासद होऊ इच्छिता, तर खालील दुव्याचा वापर करावा:

CMM 2022 Membership

धन्यवाद,
शंतनु वडोदकर - 704-706-7240
आदिती जोशी - 480-543-0510
नितीन विद्वांस – 479-221-1801

शार्लट मराठी मंडळ

Venue:  

Address:
Shelter#2, Colonel Francis Beatty Park, 4330 Weddington Rd, Matthews, North Carolina, 28105, United States

Description:

Shelter#2, Colonel Francis Beatty Park
4330 Weddington Rd, Matthews, NC 28105

About

Categories: