सांग सख्या रे by Salil Kulkarni & Sandeep Khare
saang-sakhya-re_web
We're sorry, but all tickets sales have ended because the event is expired.
  • February 6, 2021
    10:00 am - 12:30 pm

CMM : सांग सख्या रे…
शार्लट मराठी मंडळ २०२१ च्या सभासदांसाठी घेवुन येत आहे कवितांचा एक कार्यक्रम सांग सख्या रे

सादरकर्ते आयुष्यावर बोलू काही फेम
डॅा. सलिल कुलकर्णी आणि संदिप खरे
हा कार्यक्रम २०२१ च्या सभासदांसाठी विनामुल्य (free) आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा : कविता, गाणी आणि गाण्यांच्या चाली..
तसेच बा. भ. बोरकर, ग्रेस, आरती प्रभू, हृदयनाथ आणि लतादीदी अशा आठवणींची हृदय सफर.

कार्यक्रमाची लिंक तुमच्या रजिस्टेशनच्या वेळी वापरलेल्या ईमेल आईडी वर पाठविण्यात येईल.
Program link will be sent to registered email id.
Non Members can buy ticket at below link.

सांग सख्या रे by Salil Kulkarni & Sandeep Khare

धन्यवाद,
शार्लट मराठी मंडळ

About

Categories: