Event Phone: 732-371-9846
- March 12, 2022
10:00 am - 12:30 pm
हर हर महादेव !!
"घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा" - ‘पावनखिंड’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटात घोडखिंडीतले बाजीप्रभू देशपांडे यांचे उद्गार कानांवर पडताच अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
शार्लट मराठी मंडळ घेऊन येत आहे बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालणारा मराठी सिनेमा "पावनखिंड".
वीर बाजीप्रभू आणि बांदल सेनेची थरारक शौर्यगाथा बघायला नक्की या!!
दिनांकः शनिवार, १२ मार्च
वेळ: सकाळी १० वा.
Limited seats hurry up!
Guidelines/Notes:
1. Seat allocation - first come first serve basis.
2. One seat per ticket!
3. Put full name while buying tickets.
4. If you are buying for others, please put their full names too.
5. Please carry your university ID card.
जय शिवाजी.. जय भवानी !!
Theater Address - Red Stone, 9650 Red Stone Dr, Indian Land, SC 29707
Movie Trailer
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=049jrI-TN6Q[/embedyt]
Venue: Redstone 14, 9650 RedStone Drive, Indian Land
Address: