chess-2021
CMM Chess Championship
We're sorry, but all tickets sales have ended because the event is expired.
  • August 7, 2021 - August 8, 2021
    8:00 am - 5:00 pm

शार्लट मराठी मंडळाने ChessKlub.com च्या सौजन्याने आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भाग घेण्याची आतुरता नक्कीच सर्वांना असेल, तर मग कसली वाट पहातायं!.
स्पर्धेमधे सहभाग घेण्यासाठी लवकरात लवकर खाली दिलेल्या संकेत स्थळावर नोंदणी करा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. शार्लट मंडळाच्या सभासदांसाठी नोंदणी मोफत आहे तसेच जे सभासद नाहीत त्यांना $१० नोंदणी फी आकारली जाईल. स्पर्धेचे नियम नोंदणी फॉर्म वर प्रश्नोत्तर (FAQs) मध्ये दिलेले आहेत.

संकेत स्थळ – http://chessklub.com/cmm

धन्यवाद,
शार्लट मराठी मंडळ
Sandip Pawar : 1 (732) 371-9846

About

Categories: