Online बालसंस्कार शिबिर
balsanskar_fb_cover

Event Phone: Rahul (704-941-7338)

We're sorry, but all tickets sales have ended because the event is expired.
  • July 19, 2021 - July 24, 2021
    8:00 am - 5:00 pm

शार्लट मराठी मंडळ आयोजित, मिशन माणुसकी संचलित, माणुसकीची शाळेच्या सौजन्याने
ऑनलाईन संस्कार शिबीर
ऑनलाईन zoom अँपवर संस्कार शिबीराचे आयोजन दि. १९ जुलै २०२१ ते दि.२३ जुलै २०२१ या कालावधीत सकाळी १० ते ११ (भारतीय वेळ- सायं.७.३० ते ८.३०) यावेळेत घेण्यात येणार आहे.
या शिबिरात खालील गोष्टींचा समावेश करण्यात येणार आहे
योग मार्गदर्शन
योगाभ्यास
परिवर्तन गीते
संस्कार व नैतिक मूल्ये
मानवी मूल्यांची जपवणूक
बौद्धिक खेळ
बोधपर गोष्टी
मान्यवरांचे मार्गदर्शन
ताण तणाव व्यवस्थापन
ऑनलाईन बिनलाईन
चित्रफीत
रेकॅार्ड गीते
डान्स
हस्तकला
भारतातील महापुरुषांचे चरित्र
(उदा. छत्रपती शिवाजी महाराज,डॅा.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा गांधी,महात्मा ज्योतीबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व इतर)

सर्वांना इ-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
balsanskar

धन्यवाद,
शार्लट मराठी मंडळ

About

Categories: